सुप्रभात सुविचार फोटो मराठी. Good Morning Thoughts In Marathi. Good Morning Marathi Image.
नमस्कार मित्रानो आजच्या या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सुप्रभात फोटो मराठी आणि सुप्रभात सुविचार मराठी मध्ये शेअर करणार आहे. कोणताही फोटो डाउनलोड करण्यासाठी त्या इमेज वर long press करून download image निवडा.
Good Morning Thoughts In Marathi
उजडणारी प्रत्येक पहाट तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपून स्वप्न पाहत रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.
गरजेपुरती माणसे वापरण्याची सवय नाही आहे मला.
एकदा नाते जोडले तर शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची ताकत आहे माझी..
आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले. तर
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ येणार नाही.
लहानपणापासून सवय आहे आवडेल ते जपून ठेवण्याची,
मग ती वस्तू असो वा तुमच्या सारखी गोड माणसे.
आयुष्य नेहमी आनंदात जागा कारण
ते किती बाकी आहे हे कोणालाच माहीत नसते.
तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.
संघर्ष करा, जीवन बदला.
जेव्हा सर्व संपलय असे वाटायला लागते,
तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची.
नवीन दिवसाच्या शुभेच्छा!
जर यशाच्या गावाला जायचे आहे
तर अपयशाच्या मार्गानेच प्रवास करावा लागतो.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण
एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलवू शकतो
भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की असली पाहिजे.
Tags:
मराठी शुभेच्छा संदेश