आमच्या बद्दल/ About us

नमस्कार मित्रानो मराठी भाषण ही वेबसाईट विविध विषयावरील माहिती तसेच महान नेत्यावरील मराठी भाषणासाठी तयार केली आहे, आज इंटरनेट वर मराठी तरुणांचा वापर वाढत आहे पण तरीही मराठी संकेतस्थळाची खूप मोठ्या प्रमाणावत कमतरता ऑनलाईन जगात आहे. म्हणूनच मराठी भाषेला विश्र्वभरात पोहचवण्यासाठी आम्ही तयार केली आहे भाषण मराठी ही वेबसाईट...! मराठी भाषणांऐवजी या साईट वर तुम्हाला शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त मराठी निबंध, महान लोकांचे चरित्र व अन्य उपयुक्त विषयांवरील मराठी माहिती सुद्धा मिळून जाईल. धन्यवाद.....


माझ्याबद्दल:

माझे नाव मोहित पाटील आहे. मी ह्या ब्लॉग चा लेखक आणि मालक दोन्ही आहे.

माझे शिक्षण: इलेक्ट्रिकल विषयात इंजिनिअरिंग

माझे गाव: जळगाव, महाराष्ट्र.


माझ्याशी संपर्क करण्यासाठी पुढील लिंक्स आणि email चा वापर करावा.

संपर्क (contact) 

ईमेल (Email): [email protected]

Instagram- mohit_r_patil 


जर आपणही ब्लॉगिंग शिकू इच्छिता तर पुढील लिंक वर क्लिक करून यूट्यूब ला blogging ninja हे आमचे चॅनल subscribe करू शकतात. 

Youtube

टिप्पणी पोस्ट करा