Best Mobile under 10000 : दहा हजार पर्यंत उत्तम मोबाईल

नमस्ते मित्रांनो, जर का तुम्ही दहा हजार पर्यन्त बेस्ट मोबाईल शोधत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. 

आज मी तुमच्यासाठी Top 5 smart phones under 10,000 in marathi अर्थात दहा हजार पर्यंत मोबाईल फोन घेऊन आलो आहे. हे मोबाइल ऑनलाइन खरेदी साठी उपलब्ध आहेत. 

आम्ही प्रत्येक मोबाइल च्या खाली त्याची खरेदी लिंक दिली आहे तेथे जाऊन तुम्ही मोबाइल पाहू शकतात. तसेच पुन्हा पुन्हा शोधावे लागू नये म्हणून आपल्या आवडत्या मोबाइल ला आताच add to cart करून घ्या.1) Redmi 12C

रेडमी कडून येणारा 12C मॉडेल चा मोबाइल 6.71 इंच चा डिस्प्ले सह येतो. या फोन मध्ये आपणास 4GB Ram व 64GB स्टोरेज पाहावयास मिळते. मोबाइल चे विशेष आकर्षण त्याची कॅमेरा क्वालिटी आहे. रेडमी च्या या फोन मध्ये आपणास 50 MP चा रियर व 5 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.  Redmi 12C मध्ये 5000mAh ची शक्तीशाली बॅटरी मिळते जी संपूर्ण दिवस बॅकअप देते. याशिवाय या फोन मध्ये MediaTek Helio G85 चे प्रॉसेसर देखील वापरण्यात आलेले आहे.

या मोबाइल ला डिसेंबर 2022 मध्ये पहिल्यांदा लॉंच करण्यात आलेले होते. उत्तम प्रॉसेसर, बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेरा सह येणार हा मोबाइल ग्राहकांची विशेष पसंती आहे.

Buy From amazon>> Click here


2) Samsung Galaxy M13

मित्रहो आमच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर Samsung Galaxy M13 हा स्मार्टफोन आहे. या मोबाईल चा तपशील पुढील प्रमाणे आहे.

Ram & Rom: 4 GB RAM | 64 GB ROM | Expandable Upto 1 TB

Display: Samsung Galaxy M136.6 inches FHD+, 1080 x 2408 pixels resolution

Rear Camera: 50.0 MP + 5.0 MP + 2.0 MP 

Front Camera: 8 MP

Battery: 6000 mAh Lithium-ion Battery

Processor: Exynos 1280

Buy From amazon>> Click here


3) Realme Narzo 50i

मित्रहो आमच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर Realme Narzo 50i हा स्मार्टफोन आहे. या मोबाईल चा तपशील पुढील प्रमाणे आहे.

Ram & Rom: 4 GB RAM | 64 GB ROM | Expandable Upto 256 GB

Display: 6.5 inch

Camera: 8 MP 

Front Camera: 5 MP

Battery: 5000 mAh

Processor: Powerful Octa-core Processor

Buy From amazon>> Click here


4) TECNO Spark 8 Pro 

मित्रहो आमच्या यादीत चौथ्या क्रमांकावर TECNO Spark 8 Pro हा स्मार्टफोन आहे. या मोबाईल चा तपशील पुढील प्रमाणे आहे.

Ram & Rom: 4 GB RAM | 64 GB ROM |

Display: 6.6 inches

Camera: 13MP  

Front Camera: 8MP

Battery: 5000 mAh Battery

Processor: Helio G85 Blazing Fast Gaming Processor

Buy From amazon>> Click here

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने