अग्निपंख पुस्तक मराठी pdf, किंमत, सारांश | wings of fire agnipankh pustak marathi pdf

अग्निपंख पुस्तक मराठी | अग्निपंख पुस्तक pdf | agnipankh pustak marathi pdf download | wings of fire in marathi pdf

 या लेखात आम्ही आपल्यासाठी अग्निपंख पुस्तक मराठी pdf (wings of fire in marathi pdf) दिली आहे. या सोबतच अग्निपंख पुस्तक किंमत व  अग्निपंख पुस्तकाचा सारांश देखील या लेखात समाविष्ट केलेला आहे. 


अग्निपंख पुस्तक मराठी pdf download

अग्निपंख पुस्तक मराठी

अग्निपंख ही भारताचे माजी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे. या कथेचे सहलेखक अरुण तिवारी आहेत. अग्निपंख मध्ये अब्दुल कलाम यांच्या लहानपणापासून तर 1999 पर्यंतचे जीवन चरित्र लिहिण्यात आलेले आहे. 


डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्म 1931 साली भारताच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या रामेश्वरम येथे झाला. डॉक्टर अब्दुल कलाम मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले आणि त्यांचे प्रारंभिक जीवन अत्यंत संघर्षमय होते. अनेक कठीण परिस्थितीतून जीवन काढत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व भारतीय संशोधन क्षेत्रात कार्य सुरू केले. 


अब्दुल कलाम यांनी अनेक यशस्वी शोध केले. त्यांनी भारताच्या रॉकेट सायन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. अग्निपंख ही आत्मकथा अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाश टाकण्याचे कार्य करते. 


अग्निपंख पुस्तकाचा सारांश

अग्निपंख एक अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिण्यात आलेली आत्मकथा आहे. ही आत्मकथा श्री अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे यामध्ये त्यांच्या जीवनातील अनुभव व संघर्ष वर्णित करण्यात आलेला आहे. अब्दुल कलाम यांची कौटुंबिक पृष्ठभूमि त्यांनी सहन केलेली पीडा व लावलेले शोध सर्वकाही अत्यंत प्रशंसनीय आहे. हे पुस्तक फार प्रभावित करणारे आहेत. याव्यतिरिक्त हे पुस्तक भारतातील हिंदू आणि मुस्लिम मधील बंधुत्वाचा देखील परिचय देते.


अग्निपंख व त्या तरुण मुलाची गोष्ट आहे जो सर्व बांधवांना दूर करीत आपल्या स्वप्नांना प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो. अग्निपंख तुम्हाला आयुष्यातील संकटांशी लढत तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी योग्य दिशा दाखविल. प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांने आयुष्यात एकदा तरी वाचावे असे अग्निपंख हे पुस्तक आहे. 


अग्निपंख पुस्तक किंमत

तसे तर मी तुम्हाला हे पुस्तक ऑनलाईन वाचण्याची सल्ला देणार नाही, कारण ऑनलाईन आणि प्रत्यक्षात पुस्तक हातात घेऊन वाचण्यात फार फरक आहे. म्हणून शक्य होईल तर थोडे पैसे गेलेत तरी चालेल परंतु आपण अग्निपंख पुस्तकाची हार्ड कॉपी विकत घ्या. हे पुस्तक आपण ऑनलाईन खरेदी करू शकता. अग्निपंख पुस्तकाची ऑनलाईन ॲमेझॉन वरील किंमत फक्त 200/- आहे. बऱ्याचदा सेल दरम्यान आपणास हे पुस्तक कमी किमतीत देखील मिळून जाईल.


ॲमेझॉन वरून अग्निपंख खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करावा.

येथे खरेदी करा


अग्निपंख पुस्तक मराठी pdf - wings of fire agnipankh pustak marathi pdf

मित्रांनो जर आपण अग्निपंख पुस्तक खरेदी करू शकत नसाल तर पुढे आपणास अग्निपंख पुस्तकाची पिडीएफ देत आहोत. येथे आपण ऑनलाइन पुस्तक वाचू शकतात किंवा त्याला डाउनलोड करून देखील वाचू शकतात. पुढे आपणास अग्निपंख पीडीएफ डाउनलोड लिंक मिळून जाईल. agnipankh pustak marathi pdf download






या लेखात आपण अग्निपंख पुस्तक मराठी pdf download (wings of fire agnipankh pustak marathi pdf) प्राप्त केली. या सोबतच अग्निपंख पुस्तकाचा सारांश व अग्निपंख पुस्तक किंमत प्राप्त केली. आशा करतो आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. या माहितील इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने