आता गुंतवणुकीवर मिळवा तब्बल 12% व्याज | Mobikwik Information in Marathi

Mobikwik Information in Marathi : प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते की त्याला त्याच्या गुंतवणुकीवर कमी कालावधीत उत्तम परतावा मिळावा. याशिवाय गुंतवणूक सुरक्षित व फार कमी जोखीमीची असावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु अनेकदा कमी जोखीम मध्ये उत्तम परतावा मिळवणे शक्य नसते. 

सर्वसामान्य व्यक्ती आपली savings बँकेमध्ये FD स्वरूपात ठेवत असतात. परंतु जर आपण आपले पैसे FD मध्ये ठेवत असाल तर बँकेच्या चालू दरानुसार आपणास अधिकाधिक वर्षाकाठी 6% व्याज मिळू शकेल. बँके द्वारे मिळणार व्याजाचा हा दर फारच कमी आहे. म्हणून आजकाल अनेक लोक शेअर मार्केट व इतर ठिकाणी ट्रेडिंग करू पाहता. परंतु ट्रेडिंग करणे आणि त्यातून पैसा कमावणे देखील सोपे काम नाही. 




येथे आम्ही आपणास एका अशा अप्प बद्दल सांगत आहोत, ज्यात शून्य रिस्क घेऊन आपण investment करू शकतात आणि वर्षाला 12% पर्यन्त व्याज मिळवू शकता. मित्रांनो या app चे नाव आहे मोबिक्विक (Mobikwik). मोबिक्विक ही भारतीय बाजारातील जुनी कंपनी असून या कंपनी ने काही दिवस आधीच आपले एक नवीन Feature Mobikwik Xtra लॉंच केले आहे. पुढे आपणास Mobikwik Xtra review in Marathi देत आहोत.




मोबिक्विक : Mobikwik Information in Marathi

Mobikwik Xtra हे जुन्या Mobikwik app मध्ये जोडले गेलेले एक नवीन feature आहे. यात आपण पैसे गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणुकीच्या 12% दराने आपणास परतावा मिळू लागेल. 

Mobikwik ची एक उत्तम गोष्ट म्हणजे यात आपणास व्याज दररोज मिळत असते. उदाहरण म्हणून जर आपण आज 1 लाख रुपये गुंतवले तर एका लाखावर वर्षाचे ₹12,000 एवढे व्याज आपणास मिळेल. यानुसार दररोज चे ₹32 एवढे येतील. तर हे 32 रुपये गुणतवणूक दाराच्या वॉलेट ला दररोज अपडेट केले जातात. जर आपणास वाटले तर आपण हे पैसे काढू शकतात. याशिवाय गुंतवणूक केलेले पैसे देखील वाटेल तेवढा Withdraw करण्याचे फीचर mobikwik देत असते. 

मोबिक्विक एक्स्ट्रा मध्ये गुंतवणूक कशी करावी?

Mobikwik मध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. यासाठी आपले वय हे 18 वर्षापेक्षा अधिक असणे महत्वाचे आहे. याशिवाय आपले कोणत्याही भारतीय बँके खाते असायला हवे. 

Mobikwik extra मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी सर्वात आधी पुढील लिंक वरुन Mobikwik चे Mobile app डाउनलोड करा. 

Download Here

डाउनलोड झाल्यानंतर App मध्ये आपला मोबाइल नंबर व इतर महत्वाची माहिती टाकून लॉगिन करून घ्यावे. 


लॉगिन झाल्यानंतर आपणास या dashboard मध्ये Extra म्हणून हे फेतुरे दिसेल. यावर क्लिक करावे.


यानंतर येथून आपण जेवढे पैसे गुंतवणूक करायचे तेवढे टाकू शकतात आणि 12% च्या हिशोबाने व्याज मिळवू शकतात.


 Mobikwik Xtra review in Marathi मध्ये पुढे मी आपणास प्रमाण म्हणून मला मागील 15 दिवसात झालेल्या कमाई चा screenshot दाखवत आहे.



यात मी 2.5 लाख रुपये invest केलेत व 15 दिवसातच मला ₹1,600 कमाई झालेली आहे. व हे कमाई चे पैसे आणि इन्वेस्ट केलेले पैसे मी वाटेल तेव्हा withdraw करू शकतो. 


तर मंडळी ही होती Mobikwik Information in Marathi व Mobikwik Extra चा review. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगाची ठरली असेल.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने