आमच्या बद्दल/ About us

नमस्कार मित्रानो मराठी भाषण ही वेबसाईट विविध विषयावरील माहिती तसेच महान नेत्यावरील मराठी भाषणासाठी तयार केली आहे, आज इंटरनेट वर मराठी तरुणांचा वापर वाढत आहे पण तरीही मराठी संकेतस्थळाची खूप मोठ्या प्रमाणावत कमतरता ऑनलाईन जगात आहे. म्हणूनच मराठी भाषेला विश्र्वभरात पोहचवण्यासाठी आम्ही तयार केली आहे भाषण मराठी ही वेबसाईट...! मराठी भाषणांऐवजी या साईट वर तुम्हाला शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त मराठी निबंध, महान लोकांचे चरित्र व अन्य उपयुक्त विषयांवरील मराठी माहिती सुद्धा मिळून जाईल. धन्यवाद.....


संस्थापक : 

भाषण मराठी हा ब्लॉग Blogger व Digital Marketer मोहित पाटील यांच्याद्वारे मराठी भाषेतील त्यांचा प्रथम ब्लॉग म्हणून सुरू करण्यात आला होता. मोहित पाटील हे जवळपास मागील 4 वर्षांपासून Digital Marketing च्या क्षेत्रात कार्यरत असून ते अनेक यशस्वी ब्लॉग व यूट्यूब चॅनल चालवत आहेत. 


ब्लॉग च्या मॉडरेटर व संस्थापक शी संपर्क करण्यासाठी पुढील लिंक्स आणि email चा वापर करावा.

संपर्क (contact) 

ईमेल (Email): [email protected]

Instagram- mohit_r_patil 


जर आपणही ब्लॉगिंग शिकू इच्छिता तर पुढील लिंक वर क्लिक करून यूट्यूब ला blogging ninja हे चॅनल subscribe करू शकतात. 

Youtube

टिप्पणी पोस्ट करा