2021 नविन वर्षाच्या शुभेच्छा संदेश इमेज | Happy new year in marathi images wishes

नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी तुम्हाला देत आहे नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश यात text मध्ये New year message in marathi पण आहे व New year in marathi images 2021 पण आहेत. नवीन हे वर्ष सुखाचे जावो हीच प्रार्थना.

       फोटो Download करण्यासाठी त्याच्यावर long press करून 'डाउनलोड इमेज' ऑप्शन निवडा.


नविन वर्षाच्या शुभेच्छा संदेश इमेज-


happy new year images marathi

पून्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवी क्षितिजे, नवी स्वप्ने,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा.गेले ते वर्ष गेला तो काळ,
आता नवीन अशा अपेक्षा घेऊन आले २०२१ साल 
नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा! येवो समृद्धी अंगणी, 
वाढो आनंद जीवनी,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, 
नववर्षाच्या या शुभदिनी. गेले ते वर्ष गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा घेऊन आले नवीन साल,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नवीन वर्ष आपल्याला  समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना...येणार नवीन वर्ष आपण सर्वाना आनंदाचे 
भरभराटीचे जावो हितच ईश्वर चरणी प्रार्थना...आपण वर्षाच्या शेवटच्या आलेलो आहोत....
कळत नकळत जर का २०२० मध्ये मी तुमचे मन दुखावले असेल, किवा तुम्हाला काही त्रास झाला असेल, 
तर,
.
.
.
.

२०२१ मध्ये पण तय्यार रहा कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही.😁😁सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्ने नवी अशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर स्वप्नं, आशा, आंकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा.  जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळु दे.
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळुनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी.
तुमच्या आंनादाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी.


Search for- Marathi new year images, happy new year Marathi images, happy new year in Marathi, Marathi new year images, Marathi message for new year, new year 2021 marathi

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी bhashan marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. धन्यवाद. जर आपणही ब्लॉगिंग शिकू इच्छिता तर Blogging Ninja या यूट्यूब चॅनल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने