वाचा येथे (कबुतर) बद्दल महत्वाची माहिती | Pigeon Kabutar information in Marathi

Kabutar information in Marathi

पृथ्वीवर आढळणाऱ्या सुंदर पक्षांपैकी एक आहे कबूतर. तुम्ही सर्वांनी कधी न कधी कबूतर नक्कीच पहिले असेल. आधीच्या काळात लोक कबूतर च्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवत असत. आज आपण kabutar कबुतर म्हणजेच Information about Pigeon in marathi मिळवणार आहोत. 


kabutar information in marathi, information about pigeon in marathi

कबुतर बद्दल महत्वाची माहिती Information about pigeon in Marathi

  • जगभरात कबुतराच्या जवळपास 350 प्रजाती आढळतात. 
  • जास्तकरून कबुतर हे मानवी वस्तीत माणसांसोबत राहतात, परंतु कबुतरांच्या काही जंगली प्रजाती ह्या जंगलात पण राहतात.
  • कबुतराची एक चोच असते व उडण्यासाठी दोन पंख असतात.
  • कबूतर Pigeon प्रतिसेकंद 10 वेळा आपल्या पंखांना हलवू शकतात.
  • कबुतराचा उडण्याचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रति तास असतो.
  • कबूतर जवळपास 6000 फूट उंचीवर उडू शकतो.
  • कबुतराचे एक लहानसे डोके असते व दोन लहान पाय असतात, जे उंच तार व झाडांच्या फांद्यांना पकडण्यात मदत करतात.
  • कबूतर ची आवाज ऐकण्याची क्षमता कमालीची असते. ते मनुष्याच्या तुलनेत कमी Frequency वाले आवाज ऐकू शकतात.
  • कबूतर Pigeon ची पाहण्याची क्षमता पण असाधारण असते.
  • तसे पाहता कबुतरचा सरासरी कबुतरांचा जिवन काळ 20 वर्षापर्यंत असतो. पण जंगली प्रजातीचे कबूतर यापेक्षा जास्त जगू शकतात.
  • कबुतराचे मुख्य अन्न हे धान्य, फळे, दाळ आणि झाडाचे बी असतात.
  • भारतात पांढऱ्या आणि भूर्या रंगाचे कबूतर आढळतात.
  • एका अनुमानानुसार जगभरात 40 करोड कबूतर आहेत.
  • कबुतर हा त्यां निवडक पक्ष्यांमधून ऐक आहे जे आरशात स्वतःला ओळखू शकतात.
  • कबुतर आपला रस्ता कधीच विसरत नाही ते 2000 किलोमीटर पर्यंत प्रवास करून वापस येऊ शकतात. 
  • अध्ययनात लक्षात आले आहे की कबूतर Pigeon आपला रस्ता लक्षात ठेवण्यासाठी मानव निर्मित रस्त्याचा वापर करतात.
  • कबूतर चे बच्चे खूप सुंदर असतात. परंतु मादी कबूतर त्यांना खूप कमी बाहेर काढते.
  • कबूतर एक वेळेला एक ते तीन अंडे देऊ शकते पण अध्ययनात लक्षात आले आहे की मादी कबूतर जास्त करून दोन अंडी देते.
  • अंड्या मधून बाहेर निघण्यासाठी कबूतर च्या पिल्लाला 25 ते 30 दिवस लागतात.
  • कबूतर एकमेव अशी प्रजाती आहे ज्यात नर व मादी दोघी आपल्या पिल्लाला दूध पाजू शकतात. 
  • कबुतराला दररोज जवळपास 3 मिलि पाण्याची आवश्यकता असते.
  • कबुतर मनुष्याच्या चेहऱ्याला ओळखून लांब काळापर्यंत लक्षात ठेवू शकतो.
  • कबुतर एक दुसर्यासोबत मिळून राहणारे पक्षी आहेत. ते जास्त करून 20 ते 30 पक्ष्यांच्या समूहात राहतात.
  • संकटाचा आभास झाल्यावर कबूतर Pigeon आपले पंख फडफडवून इतर कबुतरांना सूचित करता.
  • प्रथम व द्वितीय विश्व युद्ध दरम्यान कबुतराला संदेश वाहक च्या रूपात वापरण्यात आले होते.
  • तसे पाहता कबूतर कुठेही राहू शकतात, परंतु ती आपले घरटे करण्यासाठी जास्तकरून मानवनिर्मित भवने व इमारतीचा वापर करतात.

कबुतर ची माहिती आणि Information about pigeon in Marathi मित्रानो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा व अजून जर तुम्हाला Pigeon बद्दल काही माहीत असेल तर नक्की सांगा 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने