200+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi shabd in marathi

विरुद्धार्थी शब्द मराठी यादी | Virudharthi shabd list in marathi

मराठी व्याकरणात विरुद्धार्थी शब्द अति महत्वाचे असतात, स्पर्धा परीक्षा तसेच शाळा कॉलेज मध्ये Virudharthi shabd विचारले जातात. म्हणून आजच्या या लेखात आपण virudharthi shabd in marathi यादी मिळवणार आहोत. तर चला सुरू करू.. 


antonyms meaning in marathi opposites words in marathi

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? (Antonyms meaning in marathi)

विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. 

उदा. 

 1. "व्यर्थ" चा विरुद्धार्थी शब्द सार्थ आहे.
 2. "दुमत" चा विरुद्धार्थी शब्द एकमत आहे. 
 3. "अंध" चा विरुद्धार्थी शब्द डोळस आहे.  
 4. "सुधारणा" शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असुधारणा आहे. 

तर चला आता पाहूया काही मराठी विरुद्धार्थी शब्द.. 

मराठी समानार्थी शब्द <येथे वाचा


विरुद्धार्थी शब्द मराठी | virudharthi shabd in marathi

अ उपसर्ग लावलेले विरुद्धार्थी शब्द 

 • कुशल × अकुशल
 • चल × अचल
 • तुलनीय × अतुलनीय
 • दृश्य × अदृश्य
 • नियमित × अनियमित
 • नित्य × अनित्य
 • नियंत्रित × अनियंत्रित
 • निश्चित × अनिश्चित
 • नीती × अनीती
 • न्याय × अन्याय
 • पराजित × अपराजित
 • पवित्र × अपवित्र
 • पारदर्शक × अपारदर्शक
 • पुर्ण × अपूर्ण
 • पूर्णांक × अपूर्णांक
 • प्रकट × अप्रकट
 • प्रत्येक्ष × अप्रत्यक्ष
 • प्रमाण × अप्रमाण
 • प्रसन्न × अप्रसन्न
 • प्रसिद्ध × अप्रसिद्ध
 • प्रामाणिक × अप्रामाणिक
 • प्रिय × अप्रिय
 • मर्यादित × अमर्यादित
 • मूर्त × अमूर्त
 • यशस्वी × अयशस्वी
 • योग्य × अयोग्य
 • लिखित × अलिखित
 • लौकिक × अलौकिक
 • रसिक × अरसिक
 • रुंद × अरुंद
 • विकारी × अविकारी
 • विचारी × अविचारी
 • विभक्त × अविभक्त
 • विवाहित × अविवाहित
 • विवेकी × अविवेकी
 • विस्मरणीय × अविस्मरणीय
 • विश्वास × अविश्वास
 • वैध × अवैध
 • व्यवस्थित × अव्यवस्थित
 • शक्य × अशक्य
 • शाश्वत × अशाश्वत
 • शांत × अशांत
 • शुद्ध × अशुद्ध
 • शुभ × अशुभ
 • सभ्य × असभ्य
 • समंजस × असमंजस
 • समान × असमान
 • समाधान × असमाधान
 • सफल × असफल
 • समर्थ × असमर्थ
 • सहकार × असहकार 
 • सत्य × असत्य
 • साध्य × असाध्य
 • सामान्य × असामान्य
 • साधारण × असाधारण
 • स्पृश्य × अस्पृश्य
 • सूर × असुर
 • सुरक्षित × असुरक्षित
 • संतुष्ट × असंतुष्ट
 • संतोष × असंतोष
 • स्थिर × अस्थिर
 • स्पष्ट × अस्पष्ट
 • स्वच्छ × अस्वच्छ
 • हिंसा × अहिंसा
 • ज्ञान × अज्ञान
 • ज्ञात × अज्ञात
 • क्षय × अक्षय
 • क्षम्य × अक्षम्य
 • ज्ञानी × अज्ञानी

अन उपसर्ग लावलेले विरुद्धार्थी शब्द 

 • अनुभवी × अननुभवी
 • अपेक्षित × अनपेक्षित
 • अवधान × अनवधान
 • आवश्यक × अनावश्यक 
 • आदर × अनादर 
 • आरोग्य × अनारोग्य 
 • आवृत्त × अनावृत्त 
 • आसक्त × अनासक्त 
 • इच्छा × अनिच्छा
 • उत्तीर्ण × अनुत्तीर्ण 
 • उदार × अनुदार


तर मित्रांनो हे होते मराठी भाषेतील काही विरुद्धार्थी शब्द मराठी तुम्हाला हे Virudharthi shabd Marathi कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने