असावा सुंदर चॉकलेटचा बंगला मराठी लीरिक्स | Asava Sundar Chocolate Cha Bangla Lyrics in Marathi

Asava Sundar Chocolate Cha Bangla Lyrics in Marathi : आपण लहानपणी असावा सुंदर चॉकलेट चा बंगला हे बालगीत नक्कीच ऐकले असेल. आज आपण असावा सुंदर चॉकलेट चा बंगला हे गाणे / सॉन्ग लीरिक्स मध्ये मिळवणार आहोत.



असावा सुंदर चॉकलेटचा बंगला मराठी गाणे लीरिक्स  

असावा सुंदर चॉकलेट चा बंगला 

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ||


चॉकलेटच्या बंगल्याला टाँफीचे दात 

शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार ||


गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन

हॅलो हॅलो करायला छोटासा फोन ||


बिस्किटांच्या गाच्चीवर मोर छानदार

पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल ||


चांदीच्या झाडामागे चांदोबा राहतो

मोत्यांच्या फुलातून लपाछापी खेळतो ||


उंच उंच झोक्याचा खेळ रंगला

मैनेचा पिंजरा वर टांगला ||


किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ||


Asava sundar chocolate cha bangla english lyrics

Asava sundar chocolatecha bangla

Chanderi soneri chamchamta changla


Chocolatechya banglyala toffiche daat

Sheptichya zupkyan zadun jaiel khar


Gol gol lemanchya khidkya don

Hello hello karayla chotasa phone


Biskitanchya gacchiwar mor chandar

Pepermintchya angnat phool laal laal


Chandichya fulashi lapchapi khelto

Unch unch zokyachya khel rangala

Mainecha pinjara war taangla


Kitti kitti sunder choclatecha bangle

chanderi soneri chamchamta changala


Also Read > 10th marathi digest pdf free download


मित्रांनो असावा सुंदर चॉकलेट चा बंगला हे मराठी गाणे डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा: 



तर आशा पद्धतीने आजच्या या लेखात आपण Asava Sundar Chocolate Cha Bangla Lyrics in Marathi ह्या गाण्याचे लीरीक पहिले. आशा आहे आपणास ही पोस्ट उपयोगी ठरली असेल.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने