क्रिकेट खेळाची मराठी माहिती | Information about cricket in marathi

आजच्या काळात भारतातील तसेच आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. गल्ली बोळापासून तर विश्वचषका पर्यन्त क्रिकेट ची लोकप्रियता आहे. आजच्या या लेखात आपण क्रिकेट चा इतिहास व क्रिकेट खेळाची मराठी माहिती मिळवणार आहोत ही cricket information in marathi विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे. तर चला सुरुवात करूया..क्रिकेट खेळाची माहिती मराठी- cricket marathi mahiti

 • जगातील प्रसिद्ध खेळांमध्ये सामील असलेल्या क्रिकेट खेळाची सुरुवात सोळाव्या शतकात इंग्लंड मधून झाली होती. 
 • सुरुवातीला क्रिकेटच्या एका ओव्हर मध्ये 4 बॉल असायचे. परंतु 1889 मध्ये एका ओव्हर मध्ये 4 बॉल चे 5 करण्यात आले. 1922 मध्ये मध्ये 5 चे 8 बॉल करण्यात आले, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर 1947 पासून एका ओव्हर मध्ये 6 बॉल कायम करण्यात आले. 
 • वर्तमानात क्रिकेट खेळ 100 पेक्षा जास्त देशात खेळाला जातो. 
 • क्रिकेट तीन रूपात खेळले जाते. टेस्ट, वन डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी परंतु या मधून टेस्ट क्रिकेट ला जास्त महत्त्व दिले जाते. 
 • क्रिकेट खेळण्याची पीच 20 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद असते. 
 • क्रिकेटच्या स्टंप ची उंची 28 इंच असते. 
 • क्रिकेट खेळण्यांच्या बॅटची उंची 970 मिलिमीटर आणि रुंदी 108 मिलीमीटर असते.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 160 ग्रॅम वजनाचा चेंडू वापरला जातो.
 • मुख्यतः क्रिकेटच्या मॅच चे आयोजन दुबई मध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे केले जाते. 
 • 1876-77 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये टेस्ट क्रिकेट मॅच खेळण्यात आले.
 • 20-20 मॅचेस क्रिकेट चे नवीन स्वरूप आहे.
 • टेस्ट क्रिकेट मधील सर्वात मोठी विजय इंग्लंड च्या नावावर आहे. इंग्लंड ने ऑस्ट्रेलियाला 1930 मध्ये 579 रनांनी हरवले होते.
 • भारत एकमात्र असा क्रिकेट संघ आहे ज्याने 60 ओव्हर, 50 ओव्हर आणि 20 ओव्हर मधील विश्वचषक जिंकला आहे. 
 • जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाचे अनेक वेगवेगळे रूप आहेत. ज्यात इनडोअर क्रिकेट, बीच क्रिकेट, फ्रांसीसी क्रिकेट, क्विक क्रिकेट इत्यादी समाविष्ट आहेत. 
 • अठराव्या शतकात क्रिकेटचा मोठ्याप्रमाणात विकास झाला व या खेळाला इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ म्हणून निवडण्यात आले.
 • सचिन तेंडुलकर क्रिकेटचे पहिले खेळाडू आहेत ज्यांना तिसऱ्या अंपायर द्वारे आऊट देण्यात आले होते. 
 • सचिन तेंडुलकर यांनी विश्वचषकात सर्वात जास्त 8 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकला आहे. 
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त रन बनवण्याच्या खिताब सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे.
 • सचिन तेंडुलकर चे पूर्ण नाव काय आहे? "सचिन रमेश तेंडुलकर".
 • पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीने जेव्हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक लावले होते तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकरच्या बॅटचा वापर केला होता.
 • क्रिकेट ला शुद्ध मराठी भाषेत काय म्हटले जाते? 'लंब दंड गोल पिंड धर पकड प्रतियोगिता'.

 • अधिक वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या