1 ते 100 मराठी अंक अक्षरी | 1 to 100 Marathi number names

Hello everyone, here i am sharing 1 to 100 numbers in words in Marathi. This Marathi number names are very useful for those who are newly learning Marathi language.


 1 ते १०० मराठी अंक


मित्रांनो आज आपण अक्षरी एक ते शंभर अंक मराठी मध्ये मिळवणार आहोत. ही marathi ank ginti aksharatतुम्ही आपल्या शाळेचा अभ्यास म्हणून वापरू शकतात. याची PDF डाउनलोड करण्यासाठीची लिंक शेवटी दिली आहे. 

 

1 to 100 numbers in words in marathi

 

मराठी अंक 

अक्षरी अंक 

इंग्रजीत अंक

एक  

1

दोन

2

तीन

3

चार

4

पाच

5

सहा

6

सात

7

आठ

8

नऊ

9

१०

दहा  

10

 

११

अकरा

11

१२

बारा

12

१३

तेरा  

13

१४

चौदा

14

१५

पंधरा

15

१६

सोळा

16

१७

सतरा

17

१८

अठरा

18

१९

एकोणावीस  

19

२०

वीस  

20

२१

एकवीस  

21

२२

बावीस  

22

२३

तेवीस

23

२४

चौवीस

24

 

२५

पंचवीस

25

२६

सव्वीस

26

२७

सत्तावीस

27

२८

अठ्ठावीस

28

२९

एकोणतीस

29

३०

तीस

30

३१

एकतीस

31

३२

बत्तीस

32

३३

तेहतीस

33

३४

चौतीस

34

३५

पस्तीस

35

३६

छत्तीस

36

३७

सदतीस

37

३८

अडतीस

38

 

३९

एकोणचाळीस

39

४०

चाळीस

40

४१

एकेचाळीस  

41

४२

बेचाळीस

42

४३

त्रचे ाळीस

43

४४

चव्वेचाळीस

44

४५

पंचेचाळीस

45

४६

शेहेचाळीस

46

४७

सत्तेचाळीस

47

४८

अठ्ठेचाळीस

48

४९

एकोणपन्नास

49

५०

पन्नास

50

५१

एकावन्न

51

५२

बावन्न

52

 

५३

त्रेन्न

53

५४

चोपन्न

54

५५

पंचावन्न

55

५६

छपन्न

56

५७

सत्तावन्न

57

५८

अठ्ठावन्न

58

५९

एकोणसाठ

59

६०

साठ

60

६१

एकसष्ट

61

६२

बासष्ट  

62

६३

त्रसेष्ट  

63

६४

चौसष्ट  

64

६५

पासष्ट

65

६६

सहासष्ट

66

 

६७

सदसष्टु

67

६८

अडुसष्ट

68

६९

एकोणसत्तर

69

७०

सत्तर

70

७१

एकाहत्तर

71

७२

बाहत्तर

72

७३

त्र्याहत्तर

73

७४

चौऱ्याहत्तर

74

७५

पंच्याहत्तर

75

७६

शाहत्तर

76

७७

सत्याहत्तर

77

७८

अठ्याहत्तर

78

७९

एकोणऐंशी

79

८०

ऐंशी

80

 

८१

एक्याऐंशी

81

८२

ब्याऐंशी

82

८३

त्र्याऐंशी

83

८४

चौऱ्याऐंशी

84

८५

पंच्याऐंशी

85

८६

शहाऐंशी

86

८७

सत्याऐंशी

87

८८

अठ्याऐंशी

88

८९

एकोणनव्वद

89

९०

नव्वद

90

९१

एक्याण्णव

91

९२

ब्याण्णव

92

९३

त्र्याण्णव

93

९४

चौऱ्याण्णव

94

९५

पंच्याण्णव

95

९६

शहाण्णव

96

९७

सत्त्याण्णव

97

९८

अठ्याण्णव

98

९९

नव्याण्णव

99

१००

शंभर

100

 


१०००

हजार  

1000

१००००

दहा हजार

10000

१०००००

एक लाख

100000

१००००००

दहा लाख

1000000

१०००००००

एक करोड

10000000तर मित्रांनो हे होते Numbers in Marathi Words मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी ठरली असेल. 

1 to 100 numbers in words in Marathi language PDF Download Here 

Tags: numbers in marathi, 1 to 50 in marathi, marathi ginti, marathi ank, marathi numbers in words pdf, 1 to 100 numbers in words in marathi language, 1 ते 100 मराठी अक्षरी. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने