बेचे पाढे 2 ते 10 मराठी पाढे | 2 Te 10 Marathi Padhe Tables

बेचे पाढे व 2 ते 10 पाढे - 2 te 10 Padhe

गणित विषयावर आपले प्रभुत्व जमवण्यासाठी आपणास कमीत कमी बेचे पाढे 2 ते 10 चे पाढे यायला हवेत. 2 te 10 padhe मुलांना लहान वयापासून पाठ करायला सांगितले जाते. 

आजच्या या लेखात आपण २ ते १० पर्यन्त मराठी पाढे पाहणार आहोत. 2 te 10 padhe शालेय अभ्यासासाठी उपयुक्त आहेत या खाली तुम्हाला सर्व पाढे मिळून जातील. 



२ चा पाढा - 2 cha padha 

२×१=२

२×२=४

२×३=६

२×४=८

२×५=१०

२×६=१२

२×७=१४

२×८=१६

२×९=१८

२×१०=२०


३ चा पाढा - 3 cha padha 

३×१=३

३×२=६

३×३=९

३×४=१२

३×५=१५

३×६=१८

३×७=२१

३×८=२४

३×९=२७

३×१०=३०


4 चा पाढा - 4 cha padha 

४×१=४

४×२=८

४×३=१२

४×४=१६

४×५=२०

४×६=२४

४×७=२८

४×८=३२

४×९=३६

४×१०=४०


5 चा पाढा - 5 cha padha 

५×१=५

५×२=१०

५×३=१५

५×४=२०

५×५=२५

५×६=३०

५×७=३५

५×८=४०

५×९=४५

५×१०=५०


6 चा पाढा - 6 cha padha

६×१=६

६×२=१२

६×३=१८

६×४=२४

६×५=३०

६×६=३६

६×७=४२

६×८=४८

६×९=५४

६×१०=६०


7 चा पाढा - 7 cha padha

७×१=७

७×२=१४

७×३=२१

७×४=२८

७×५=३५

७×६=४२

७×७=४९

७×८=५६

७×९=६३

७×१०=७०


8 चा पाढा - 8 cha padha

८×१=८

८×२=१६

८×३=२४

८×४=३२

८×५=४०

८×६=४८

८×७=५६

८×८=६४

८×९=७२

८×१०=८०


9 चा पाढा - 9 cha padha

९×१=९

९×२=१८

९×३=२७

९×४=३६

९×५=४५

९×६=५४

९×७=६३

९×८=७२

९×९=८१

९×१०=९०


10 चा पाढा - 10 cha padha

१०×१=१०

१०×२=२०

१०×३=३०

१०×४=४०

१०×५=५०

१०×६=६०

१०×७=७०

१०×८=७०

१०×९=९०

१०×१०=१००


तर मित्रहो या लेखाद्वारे आपण बेचे पाढे 2 ते 10 म्हणजेच 2 ते 10 पाढे पाहिलेत. हे 2 te 10 padhe आपण आपल्या वहीत लिहून ठेवू शकतात. व यांचा योग्यपद्धतीने अभ्यास करू शकतात. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल, हे 1 ते 10 पाढे आपले इतेर मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..


अधिक वाचा :

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने