जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी | (GK) General knowledge Marathi

आजच्या प्रतिस्पर्धेच्या युगात टिकाव लागण्यासाठी वेळोवेळी आपले ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. "जनरल नॉलेज" हा एक असा विषय आहे ज्याबद्दलची माहिती लहान मोठे सर्वानाच माहीत असली पाहिजे. म्हणूनच तुमचे gk वाढावे या साठी यांच्या लेखात General knowledge Marathi Question and answer देण्यात आले आहेत. 


General Knwledge प्रश्न उत्तर मराठी 

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 
5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
कतर

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 
एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
चीन

General knowledge Marathi


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 
इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
लॉर्ड मेकॉले

Gk Book PDF in Marathi download here:



Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने