2024 मनसे सभासद नोंदणी कशी करावी | Manse (MNS) Nondani in Marathi

मनसे सदस्य नोंदणी - mns nondani in marathi: राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे च्या सदस्य नोंदणी अभियानाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. mns nondni करण्यासाठीची ऑफिसियल वेबसाईट mnsnondani.in ही आहे. या लेखामध्ये मनसे सभासद नोंदणी online प्रोसेस बद्दल माहिती देण्यात आली आहे. 


मनसे सभासद नोंदणी नियम

  • नोंदणी कर्ता इतर कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा सक्रिय सदस्य नसावा. 
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घटना, नियम, ध्येय धोरणे व शिस्त इत्यादींशी प्रामाणिक राहण्याचे वचन द्यावे लागेल. 
  • ही नोंदणी सन २०२१-२०२३ या वर्षांकरिता करण्यात येत आहे. 


मनसे सभासद नोंदणी online| mns nondani process

Step 1: सर्वात आधी https://hindavi-nondani.in/ या वेबसाईट ला भेट द्या. व या पहिल्या पेज वर  आपला मोबाईल नंबर टाका.


Step 2: मोबाईल नंबर टाकल्यावर आपल्या मोबाईल ला एक OTP येईल, हा OTP या पेज वर टाका.


Step 3: आता आपली वेयक्तिक माहिती जसे पूर्ण नाव आणि जन्म तारीख टाका.


Step 4: या स्टेप वर आपला पत्ता आणि गाव व जिल्हा सिलेक्ट करा.


Step 5: आता आपला एक फोटो काढा किंवा मोबाईल मधून अपलोड करा. 


Step 6: आपले काम झाले आहे आता तुम्ही आपले मनसे चे सभासद नोंदणी पत्र pdf रुपात download करू शकतात. 


तर मित्रहो ही होती mns nondani in marathi  अर्थात मनसे सभासद नोंदणी online process. धन्यवाद

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

7 टिप्पण्या

  1. मला माझी सभासद नोंदणी डाउनलोड करायची आहे तर मदत पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  2. Nondani nahi ho pa Rahi h ... language select karne k baad koi page open nahi ho Raha h.plz help kijiye

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने