मनसे सदस्य नोंदणी - mns nondani in marathi: राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे च्या सदस्य नोंदणी अभियानाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. mns nondni करण्यासाठीची ऑफिसियल वेबसाईट mnsnondani.in ही आहे. या लेखामध्ये मनसे सभासद नोंदणी online प्रोसेस बद्दल माहिती देण्यात आली आहे.
मनसे सभासद नोंदणी नियम
- नोंदणी कर्ता इतर कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा सक्रिय सदस्य नसावा.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घटना, नियम, ध्येय धोरणे व शिस्त इत्यादींशी प्रामाणिक राहण्याचे वचन द्यावे लागेल.
- ही नोंदणी सन २०२१-२०२३ या वर्षांकरिता करण्यात येत आहे.
मनसे सभासद नोंदणी online| mns nondani process
Step 1: सर्वात आधी https://hindavi-nondani.in/ या वेबसाईट ला भेट द्या. व या पहिल्या पेज वर आपला मोबाईल नंबर टाका.
Step 2: मोबाईल नंबर टाकल्यावर आपल्या मोबाईल ला एक OTP येईल, हा OTP या पेज वर टाका.
Step 3: आता आपली वेयक्तिक माहिती जसे पूर्ण नाव आणि जन्म तारीख टाका.
Step 4: या स्टेप वर आपला पत्ता आणि गाव व जिल्हा सिलेक्ट करा.
Step 5: आता आपला एक फोटो काढा किंवा मोबाईल मधून अपलोड करा.
Step 6: आपले काम झाले आहे आता तुम्ही आपले मनसे चे सभासद नोंदणी पत्र pdf रुपात download करू शकतात.
तर मित्रहो ही होती mns nondani in marathi अर्थात मनसे सभासद नोंदणी online process. धन्यवाद
परभणी
उत्तर द्याहटवायय
उत्तर द्याहटवाGallery photo upload nahi hot ahe
उत्तर द्याहटवामला माझी सभासद नोंदणी डाउनलोड करायची आहे तर मदत पाहिजे
उत्तर द्याहटवानोंदणी होत नाही
उत्तर द्याहटवा