मराठी बाराखडी इन इंग्रजी बाराखडी | English to Marathi Barakhadi

English to Marathi Barakhadi: मराठी बाराखडी ही बालवाडी ते 2 री पर्यंत च्या लहान मुलांना शिकवली जाते. बाराखडी चे वाचन शिकल्यावर विद्यार्थ्याला मराठी शब्द वाचन सोपे जाते. 


English to Marathi Barakhadi

ज्या प्रमाणे मराठीचे आहे त्याच पद्धतीने इंग्रजीचे देखील आहे. इंग्रजीत ज्याला एबीसीडी वाचता आली. त्याला इंग्लिश वाचन जमते. परंतु जर तुम्हाला मराठी बाराखडी च्या माध्यमातून इंग्रजी वाचन शिकायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी English to Marathi Barakhadi घेऊन आलो आहोत. ही इंग्रजी बाराखडी व्यवस्थित अभ्यास केल्यावर तुम्हाला इंग्रजी वाचणे नक्कीच जमायला लागेल. तर चला सुरू करुया.


मराठी तसेच इंग्रजी दोघी बाराखडी मध्ये स्वर व व्यंजन अशे शब्दांचे प्रकार असतात. पुढे आम्ही स्वर व व्यंजन दोघेही इंग्लिश टु मराठी बाराखडी मध्ये देत आहोत.


मराठी स्वर इंग्रजी बाराखडी | English to Marathi Barakhadi vowels 


मराठी स्वर

English Alphabet

a

aa

i

ee

U

oo

e

ai

o

au

अं       

am

अः

ah


मराठी व्यंजन इंग्रजी बाराखडी | English to Marathi Barakhadi consonant


मराठी व्यंजन

English Alphabet

Ka

kha

ga

gha

ca

cha

ja

jha

ta

tha

da

dha

na

ta

tha

da

dha

na

pa

pha

ba

bha

ma

ya

ra

la

va

sha

sha

sa

ha

la

क्ष

ksha

ज्ञ

Dnya

 

 



Marathi Barakhadi in English PDF Download here


तर मित्रहो हो होती English to Marathi Barakhadi आशा करतो की ही मराठी बाराखडी आणि इंग्रजी बाराखडी तुम्हाला उपयुक्त ठरली असेल. धन्यवाद.

READ MORE:

मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने