संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत | Hanuman Chalisa in Marathi

Hanuman chalisa lyrics in Marathi : भगवान श्रीरामांचे अनन्य भक्त हनुमान अर्थात बजरंगबली विश्वभरात प्रसिद्ध असलेले दैवत आहेत. भारतातील प्रत्येक गाव व शहरात आपणास हनुमानांचे एकतरी मंदिर मिळेलच. धार्मिक ग्रंथानुसार हनुमान हे बळ, बुद्धी आणि विद्येचे दैवत आहे. 

आजच्या युगात तरुणांसाठी भगवान हनुमान ची उपासना अत्यंत आवश्यक आहे. महान संत तुलसीदास यांनी हनुमान भक्तीसाठी 'हनुमान चालीसा मराठी' लिहिली आहे, ज्याच्या नियमित पठणाने बजरंग बली की कृपा प्राप्त करता येते. या लेखात आपण Hanuman Chalisa in Marathi पाहणार आहोत.

हनुमान चालीसा मराठी मध्ये लिखित व वाचण्यासाठी | Hanuman Chalisa in Marathi


hanuman chalisa in marathi

हनुमान चालीसा मराठी विडियो


हनुमान चालीसा काय आहे ?

तुलसीदास रचित हनुमान चालीसा एक भक्ती भजन किंवा स्त्रोत्र आहेत. हनुमान चालीसा सोळाव्या शतकात लिहिण्यात आली होती. तुलसीदास यांच्या या रचनेत 40 छंद आहेत. 

दररोज लाखो हिंदू आपल्या घरात तसेच सामूहिक पद्धतीने हनुमान चालीसाचे पठण करतात. याचे पठण केल्याने बळ, बुद्धी, विद्या आणि चांगले आरोग्य प्राप्ती सोबतच व्यक्ती सर्व भयापासून मुक्त राहतो, म्हणून आपणही दररोज हनुमान चालीसा पठण करायला हवी. 


हनुमान चालीसा मराठी - Hanuman Chalisa lyrics in Marathi

॥ दोहा ॥

श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार ।
बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥


॥ चौपाई ॥

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥

राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥

महाबीर बिक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ॥०३॥

कंचन बरन बिराज सुबेसा ।
कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥

हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।
काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥

संकर सुवन केसरी नंदन ।
तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥

बिद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ॥०७॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ॥०८॥

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥

भीम रूप धरि असुर सँहारे ।
रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥

लाय संजीवन लखन जियाये ।
श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥

रघुपति किन्ही बहुत बड़ाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥

सहस बदन तुम्हरो जस गावैं ।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥

सनकादिक ब्रम्हादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ॥१४॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥

तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।
लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥

जुग सहस्त्र जोजन पर भानु ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥

दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥

राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥

सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥

आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥

भूत पिसाच निकट नहिं आवै ।
महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥

नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥

संकट तें हनुमान छुडावे ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥

सब पर राम तपस्वी राजा ।
तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥

और मनोरथ जो कोई लावै ।
सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥

चारो जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥

साधु सन्त के तुम रखवारे ।
असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥

अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥३१॥

राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥

तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥

अन्त काल रघुबर पुर जाई ।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥

और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥

संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥

जय जय जय हनुमान गोसाईं ।
कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥

जो सत बार पाठ कर कोई ।
छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥

जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥


|| दोहा ||

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप। 
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥


जयकार 

बोलो पवनपुत्र हनुमान की जय... 


हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे | Benefits of Reading Hanuman Chalisa in Marathi

हनुमान चालीसा मध्ये भगवान हनुमान यांच्या संपूर्ण जीवनाचे सार लपलेले आहे. हनुमान चालीसा पठन केल्याने जीवनात प्रेरणा मिळते हनुमान चालीसा पठणाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. 

  1. असे मानले जाते की हनुमान चालीसा भय, संकट आणि विपत्ती आल्यावर वाचल्याने सर्व दुःख दूर होतात. 
  2. जर एखाद्या व्यक्तीवर शनीची साडेसाती सुरू असेल तर हनुमान चालिसा वाचल्याने त्याच्या जीवनात शांती येते.
  3. जर कोणाला दृष्ट शक्ती त्रास देत असतील तर हनुमान चालिसा वाचल्याने या समस्येपासून मुक्ती मिळते. 
  4. जर एखादा अपराध केल्यावर आत्मग्लानी वाटत असेल तर हनुमान चालीसा वाचून प्रायश्चित करता येते. 
  5. भगवान गणेशाप्रमानेच हनुमान देखील कष्ट दूर करतात. म्हणून अश्या परिस्थितीत हनुमान चालिसा वाचल्याने लाभ मिळतो.
  6. नियमित हनुमान चालिसा वाचल्याने मन शांत आणि तणाव मुक्त होते.
  7. सुरक्षित यात्रेसाठी हनुमान चालीसा वाचावा. असे केल्याने लाभ मिळतो आणि भय वाटत नाही.
  8. कोणतीही इच्छा असताना हनुमान चालीसा वाचल्याने लाभ मिळतो. 
  9. हनुमान चालीसा वाचल्याने कपटी व्यक्तीचे देखील मनपरिवर्तन होते. 
  10. हनुमान जी बळ आणि बुद्धीचे देवता आहे. म्हणून हनुमान चालीसा च्या पठणाने या दोन्हीची प्राप्ती होते.


हनुमान चालीसा PDF Download मराठी - Hanuman chalisa in marathi pdf

हनुमान चालीसा मराठी पीडीएफ (PDF) डाउनलोड करण्यासाठी आपण पुढील डाउनलोड बटणावर क्लिक करू शकतात. हे बटन क्लिक केल्यावर आपल्या मोबाइल ला आपोआप Hanuman Chalisa in Marathi pdf डाउनलोड होऊन येऊन जाईल.


Download Here


तर मित्रहो आशा आहे की हनुमान चालीसा मराठी - Hanuman Chalisa Lyrics in Marathi तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरले असे हे मराठी हनुमान चालीसा तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा, आणि Hanuman Chalisa in Marathi चा हा लेख शेअर नक्की करा.

धन्यवाद...


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

5 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने