महावितरण बिल चेक करणे व ऑनलाइन भरणे | How to Pay Electricity Bill Online in Marathi

महावितरण बिल चेक करणे (electricity bill view online) व How to Pay Electricity Bill Online in Marathi

महावितरण बिल चेक करणे : मित्रांनो महाराष्ट्रात सुरू असलेल्या lockdown मुळे बाहेर जाऊन वीज बिल भरणे कठीण आहे. म्हणून महावितरण कंपनीने ऑनलाईन लाईट बिल चेक करून Electricity bill Online Payment करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 


आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्ही  महावितरण बिल चेक करू शकतात (electricity bill view online) आणि त्याला Electricity bill online Payment करून ऑनलाइन भरू शकता. तर चला सुरू करुया...


महावितरण बिल चेक | How to check electricity bill online in maharashtra



mahavitran step 1

Step 1 : महावितरण बिल चेक करणे साठी सर्वात आधी महा वितरणाची ऑफिशिअल वेबसाईट mahadiscom.in ला भेट द्या. 

तुमच्या समोर view / pay Bill असे पेज येईल. 



mahavitran step 2

Step 2 : तुमच्या समोर consumer number अर्थात ग्राहक क्रमांक लिहिण्याचा पहिला पर्याय येईल. येथे आपल्या वीजबिल वर देण्यात आलेला ग्राहक क्रमांक टाका.



mahavitran step 3

Step 3 : यानंतर पुढील ऑप्शन बिलिंग युनिट (BU) या नावाने असेल. आपल्या लाईट बिल वर बिलिंग युनिट क्रमांक आणि आपल्या शहराचे नाव दिलेले असते. ते पाहून या लिस्ट मधून आपले शहर निवडा.

यानंतर खाली देण्यात आलेला capcha कोड भरा. आणि submit बटनावर क्लिक करा.



mahavitran step 4

Electricity bill online payment - How to Pay Electricity Bill Online in Marathi

step 4 : तुमच्यासमोर मागील महिन्याचे एकूण लाईटबिल दिसेल. 

यानंतर make payment बटनावर क्लिक करून आपण ऑनलाइन credit / debit card, upi, mobile apps इत्यादि पद्धतीने वीज बिल भरू शकता. 


तर मित्रहो हे होते महावितरण बिल चेक करणे - electricity bill view online आणि ऑनलाइन भरणे (How to Pay Electricity Bill Online in Marathi) या विषयीची माहिती. आशा करतो की ही electricity bill online payment maharashtra प्रोसेस तुम्हाला उपयुक्त ठरली असेल. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेन्ट करून नक्की विचारा.


Read more

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने