रानपाखरा स्वाध्याय इयत्ता तिसरी | Ranpakhara Marathi Kavita Swadhyay

Ranpakhara Swadhyay : इयत्ता तिसरी मराठी चा धडा १७ वा रानपाखरा या कवितेचा स्वाध्याय आपण या लेखात प्राप्त करणार आहोत. हा रानपाखरा स्वाध्याय इयत्ता तिसरी तिसरी इयत्तेत शिकत असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचा आहे. Ranpakhara Marathi Kavita Swadhyay चा उपयोग आपण आपल्या शालेय अभ्यासात मदत म्हणून करू शकतात. तर चला सुरू करूया...


रानपाखरा स्वाध्याय मराठी


रानपाखरा स्वाध्याय | Ranpakhara Marathi Kavita Swadhyay

पुढे आपणास रानपाखरा स्वाध्याय - Ranpakhara Swadhyay मधील प्रश्नांची उत्तरे देत आहोत.

प्र. १. कवितेच्या ओळींत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.

  • (अ) घरा - खरा

  • (आ) त्यावरी - गोजिरी

  • (इ) सानुला - तुला

  • (ई) भास्कर - सुस्वर


प्र. २. खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा.

उदा., शरीर - निळसर


(अ) डोळे - सतेज

(इ) पंख - चिमुकले

(आ) पाय - चिमुकले

(ई) देह - सानुला

(उ) आभाळ - अफाट

(ऊ) गाणे - सुस्वर


रानपाखरा स्वाध्याय इयत्ता तिसरी


प्र. ३. एक वाक्यात उत्तर लिहा

१) कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते?

उत्तर: कवितेतील मुलगी रानपाखराला रोज सकाळी घरी बोलावते.

२) रानपाखराचे डोळे कसे आहेत?

उत्तर: रानपाखराचे डोळे चमचमणाऱ्या गोजिऱ्या रत्नासारखे आहेत.

३) रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे?

उत्तर: रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला प्रश्न पडला आहे की, लहान शरीर असूनही हा रानपाखराला अफाट आकाशात कसे उडता येते?

४) सूर्य डोंगर चढून वर कधी येतो?

उत्तर: रात्र संपल्यावर सूर्य डोंगर चढून वर येतो.

५) कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे?

उत्तर: कवितेतल्या मुलीला रानपाखरा बरोबर त्याच्या घरी जायचे आहे. 

६) कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे?

उत्तर: कवितेतल्या मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहेत.

७) कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते?

उत्तर: जेव्हा कवितेतल्या मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येतील तेव्हा.


प्र. ४. कोणाला म्हटले आहे?

  • जीवाचा मित्र   –   रानपाखरू 
  • गोजिरी रत्ने     -   रानपाखराचे डोळे

Ranpakhara Swadhyay

प्र. ५. कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते. खालील मुले कशी उठत असतील, याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा.

उदा., रेश्माला तिची आई उठवते. ती 'रेश्मा, ऊठ लवकर,' अशा हाका मारून उठवते.

  1. सतीशला मोबाइलच्या गजराने जाग येते. मोबाइल ........... असा आवाज करून उठवतो.
    उत्तर: सतीशला मोबाइलच्या गजराने जाग येते. मोबाइल  ट्रिंग ट्रिंग  असा आवाज करून उठवतो.


  2. भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला ........... च्या आवाजामुळे जाग येते.
    उत्तर: भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला पक्ष्याच्या आवाजामुळे जाग येते.


  3. रफीकच्या घरामागून रेल्वेची लाइन जाते. तो दररोज ........... च्या आवाजामुळे उठतो. रेल्वे ........... आवाज करत जाते.
    उत्तर: रफीकच्या घरामागून रेल्वेची लाइन जाते. तो दररोज रेल्वेच्या आवाजाने उठतो. रेल्वे झुक झुक आवाज करत जाते.


  4. रेवतीचे घर घाऊक भाजीबाजारासमोर आहे. बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज ........... अशा आवाजांमुळे उठते.
    उत्तर: रेवतीचे घर घाऊक भाजीबाजारासमोर आहे. बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज भाजी घ्या भाजी अशा आवाजांमुळे उठते. 


  5. जानकीचे घर एस. टी. स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज ........... च्या ........... अशा आवाजामुळे उठते.
    उत्तर: जानकीचे घर एस. टी. स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज एसटी च्या पमपम अशा आवाजामुळे उठते.


  6. जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमिला रोज ........... च्या आवाजामुळे उठते.
    उत्तर: जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमिला रोज यंत्राच्या आवाजामुळे उठते.


  7. दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे. दिनेशला रोज ........... च्या ........... अशा आवाजामुळे जाग येते.
    उत्तर: दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे. दिनेशला रोज कोंबड्याच्या च्या कुकुसकू अशा आवाजामुळे जाग येते.

Ranpakhara Swadhyay : तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी इयत्ता तिसरी रानपाखरा स्वाध्याय व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हा Ranpakhara Marathi Kavita Swadhyay आपण आपल्या मित्र मंडळी सोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने