राजमाता जिजाबाई यांची जिजामाता माहिती। Jijabai/Jijamata information in Marathi

जिजामाता माहिती - Jijamata Information in Marathi: जिजाबाई या महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या. शिवरायांनी आपल्या जीवनात जे काही महान कार्य केले त्यात जिजाबाईंचे खूप मोठे योगदान होते. 

जिजाबाई शिवरायांच्या आई असल्या कारणाने शिवरायांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे होते. आजच्या या लेखात आपण राजमाता जिजाऊ अर्थात जिजाबाई यांची मराठी माहिती (Jijabai information in marathi) पाहणार आहोत. तर चला सुरू करूया...


जिजामाता यांची माहिती। Jijamata Information in Marathi. Jijabai Mahiti

जिजाऊ जिजामाता माहिती | Jijamata Information in Marathi

जिजामातेचे प्रारंभीक जीवन, विवाह, शिवरायांचे संगोपन व मृत्यू इत्यादि जीवनातील सर्व घडामोडींची जिजामाता माहिती आपणास पुढे देण्यात आलेलो आहे. 

जिजाबाईंचे प्रारंभीक जीवन - Jijamata information in Marathi

जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झाला. राजमाता जिजाबाई (जिजाऊ) भोसले यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते व ते सिंदखेडा गावाचे राजा सुद्धा होते. 


जिजाबाईंचा विवाह

6 वर्षाच्या वयात जिजाबाईंच्या विवाह मोलाजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी करण्यात आला. नंतरच्या काळात भोसले व जिजाबाईंच्या माहेर असलेल्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाले. यात शहाजी राजे यांचे भाऊ शरफोजी भोसले यांनी जिजाबाईंच्या भावाला ठार केले. मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव यांनी शहाजीराजांचे भाऊ शरफोजी भोसले यांना ठार केले. यानंतर शहाजी राजे लखुजी जाधवांवर चालून गेले. keep reading Jijabai information in marathi.


या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत माहेराशी सर्व संबंध तोडले. त्यांनी धैर्याने आपल्या कर्तव्याचे पालन केले. जिजाबाई व शहाजीराजांना एकूण 8 अपत्ये झाली. यात सहा मुली व दोन मुलगे होते. शिवाजी महाराज हे लहान मूल होते. मोठ्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी शहाजीराजांनी घेतली तर शिवाजी महाराजांना सांभाळण्याचे कार्य जिजाबाईंवर सोपवले. 


शिवाजी महाराजांचे संगोपन

आपल्या जीवनातील सर्व दुःख व संकटांना विसरून जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना चांगले शिक्षण व संस्कार देण्यास सुरूवात केली. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची कमान सोपवली. शिवाजी महाराजांच्या मदतीला जिजामाता यांना सुद्धा सोबत ‌पाठवले. त्याकाळात निजामशाह, आदिलशहा व मुघलांनद्वारे होत असलेल्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था वाईट होती. पुण्यात 'दादोजी कोंडदेव' यांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. जिजाबाई शिवाजी महाराजांना रामायण महाभारत यासारख्या पौराणिक कथा सांगत असत. त्या अतिशय धार्मिक व सात्विक स्वभावाच्या स्त्री होत्या. युद्धाचा अनेक कथा शिवाजी महाराजांना त्यांच्या आई जिजामाता कडूनच कळल्या. 


जिजामातेचे निधन - Jijamata death in marathi

Jijabai information in marathi : शहाजीराजे व त्यांचे मोठे पुत्र संभाजी यांना अफजलखानाने युद्धात मारून टाकले. जिजामातानां गोष्टीचे खूप दुःख झाले व त्यांनी आपल्या पतीसोबत सती जाण्याच्या प्रयत्न केला. परंतु शिवाजी महाराजांनी तेव्हा त्यांना रोखून घेतले. शिवरायांसाठी त्यांची आई हीच मार्गदर्शक होती. जिजामाता या पहिल्या अश्या महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात हिंदवी साम्राज्य निर्माण करण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळेच शिवरायांनी कमी सैन्यात लाखो मुघलांना बाहेर काढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जिजाबाईंचा मृत्यू 17 जून 1674 मध्ये झाला. जिजाबाईंचा मृत्यू आधीच शिवाजी महाराजांनी अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिली होती.


जिजामाता या एक प्रभावी व वचनबद्ध महिलेच्या रूपात ओळखल्या जातात. त्यांच्यासाठी आत्मसन्मान आणि त्यांची मूल्ये स्वतः व कुटुंबांच्या वर होत्या. त्यांचे विचार दूरदर्शी होते. त्या एक प्रभावी योद्धा देखील होत्या. त्यांच्या या गुणांच्या संचार शिवाजी महाराजांन मध्ये देखील झाला होता. अशा या महान मातेस सादर प्रणाम.

---समाप्त---


वाचा> शिवाजी महाराज मराठी माहिती


तर मित्रांनो ही होती राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती (जिजामाता माहिती) आशा आहे की Jijamata Information in Marathi तुम्हाला आवडली असेल. ह्या महितीला आपल्या मित्रांसोबत शेअर करून त्यांचेही ज्ञान वाढवा. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने