जेष्ठमधाचे आयुर्वेदिक फायदे आणि उपाय । Health benefits of Mulethi in Marathi

आजच्या आधुनिक काळात अनेक रोग वाढत आहेत अश्यामध्ये जर आपल्याला निरोगी राहायचे असेल तर नित्य प्राणायाम करणे तसेच आयुर्वेदिक उपचार करणे आवश्यक आहे. आज आपण एक अश्या आयुर्वेदिक औषधी बद्दल माहिती मिळवणार आहोत ज्याचे अनेक लाभ आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहेत. 



या आयुर्वेदिक औषधी चे नाव आहे जेष्ठमध. जेष्ठमधालाच हिंदी भाषेत मुलेठी तर इंग्रजीत licorice म्हटले जाते आज आपण mulethi in marathi पाहणार आहोत. Mulethi meaning and information in marathi तुम्हाला खूपच उपयुक्त राहील. 


जेष्ठमध काय आहे?  (Mulethi meaning in marathi)

जेष्ठमध एक आयुर्वेदिक औषधी आहे ज्याचा उपयोग मुख्यतः थंडीच्या दिवसात केला जातो. सर्दी खोकला व कफ कमी करण्यासाठी जेष्ठमध अधिक उपयोगी आहे. जेष्ठमधाचे एक झाड असते, जास्त करून याच झाडाच्या लाकडाला सुखावून जेष्ठमध बनवले जाते. या झाडाच्या बुंध्यात अनेक औषधी गुण असतात. याचा स्वाद गोड असतो. जेष्ठमध दातांसाठी उपयुक्त आहे या मुळेच बऱ्याच दंतमंजन मध्ये मुलेठी म्हणजेच जेष्ठमध वापरले जाते. 


जेष्ठमध चे फायदे - Mulethi benefits in marathi

  • सर्दी खोकला व कफ कमी करण्यासाठी जेष्ठमध चा उपयोग केला जातो. जेष्ठमध पावडर व झाडाचे खोड च्या रूपात उपलब्ध आहे.
  • गळ्यात झालेल्या कपामुळे जर नाक व छाती मध्ये जलन होत असेल तर जेष्ठमध ला सद मध्ये मिळवून चाटावे असे केल्याने कफ कमी होतात.
  • मोठ्या साठी ज्येष्ठमधाचे पावडर वापरावे व लहान मुलांना जेष्ठमध चे मूळ पाण्यासोबत उगाळून पाजावे. 
  • जेष्ठमध स्मरणशक्ती वाढवते. तुम्ही लहान मुलांना नियमित जेष्ठमध देऊ शकतात. 
  • जेष्ठमध हलके असल्याने खाल्लेले अन्न पचवण्यात उपयुक्त आहे. पोटाच्या समस्या जसे सुजन अपचन जंत पडणे इत्यादी मध्ये जेष्ठमध गुणकारी आहे. 
  • माईग्रेन व तीव्र डोकेदुखी मध्ये जेष्ठमध चा वापर करायला हवा. या साठी जेष्ठमध पावडर मध मध्ये मिळवून नाकात दोन थेंब टाकावे. 
  • केसांसाठी ही जेष्ठमध उपयुक्त आहे. या साठी जेष्ठमध पावडर ला म्हशी च्या दुधात मिसळून केसांना लावावे. असे केल्याने केस गळण्यापासून मुक्ती मिळते. 

Jeshthamadh powder benefits in marathi

  • जर के पांढरे होत असतील तर 50 ग्राम जेष्ठमध पावडर मध्ये 750 मिली आवळा आणि 750 मिली तिळाचे तेल मिसळावे. नियमित पद्धतीने याचे 1-2 थेंब नाकात टाकल्याने केस पांढरे होत नाहीत. 
  • डोळ्यांसाठी देखील जेष्ठमध उपयोगाचे आहे. जर डोळ्यात जलन ची समस्या असले तर जेष्ठमध च्या पावडर मध्ये सौफ म्हणजेच बडिशोफ मिसळावी व दररोज याचे सेवन करावे. 
  • तोंडात जर छाले झाले असतील तर जेष्ठमधाचे तुकडे मधात मिसळून चघळावे.
  • चेहऱ्यावरील डाग व पिंपल्स मिटवण्यासाठी जेष्ठमध चा लेप उपयुक्त आहे. हा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल व काळे डाग नाहीशी होतात

कॉर्न फ्लोर म्हणजे काय 

गिलोय चे फायदे मराठी


तर मित्रांनो हे होते जेष्ठमध म्हणजे काय? व जेष्ठमधाचे काही आयुर्वेदिक उपाय तुम्हाला ही mulethi in marathi माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. 

चांगल्या दर्जाचे मुलेठी पाऊडर खरीदी करण्यासाठी क्लिक करा पुढील लिंक वर 

https://amzn.to/37smraY

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने