कॉर्न फ्लोर म्हणजे काय?
Corn flour Meaning in Marathi: जगात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य उगवले जाते. प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे धान्य खाल्ले जाते आणि प्रत्येक धान्याचे फायदे पण खूप आहेत.
आज आपण एका आशा धान्याबद्दल माहिती मिळवणार आहोत ज्याचा उपयोग खूप साऱ्या खाद्य पदार्थांना बनवताना केला जातो. त्या धान्याचे नाव आहे मक्की. मक्याच्या पिठाला कॉर्नफ्लोअर म्हटले जाते.
Corn flour Meaning in Marathi
कॉर्न फ्लोअर कसे बनते ? Corn flour in marathi
मक्याचे पीठ आणि Corn Flour मध्ये फरक असतो. मक्याचे साधे पीठ हे ओल्या मक्कीला दळून बनवले जाते, ज्याचा रंग पिवळा असतो.
कॉर्नफ्लोअर बनवण्यासाठी मक्याच्या दाण्यांवरचे आवरण काढून त्यांना सुखावले जाते. व यानंतर त्यांना बारीक दळले जाते. Corn Flour हे पांढर्या रंगाचे पावडर असते. ते अतिशय गुळगुळीत आणि नरम असते. कॉर्नफ्लोअर दिसण्यात मैदा सारखे असते.
कॉर्नफ्लोअर चे फायदे
- कॉर्न फ्लोअर मध्ये विशेष प्रकारचे पॉलीफेनोल्स एंटीऑक्सीडेंट असतात. जे शरीरातील सुजन कमी करण्याचे काम करतात.
- कॉर्नफ्लॉवर मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्याचे एका चमच्यात 1 ग्राम फायबर असते. फायबर एका वयस्क व्यक्तीच्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असतं. यात प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेट चे प्रमाण पण खूप असते.
- Corn Flour मध्ये असलेल्या फायबर मुळे पचन व्यवस्थित होण्यात फायदा होतो.
कॉर्नफ्लोअर चे वेगवेगळे उपयोग
कॉर्नफ्लोअर चा उपयोग मुख्यतः स्वयंपाक घरात केला जातो. पण यासोबतच सौंदर्य तसेच खूप साऱ्या रोगांसाठी पण हे फायदेमंद आहे.
जर तुम्हाला दूध घट्ट करून काहीतरी बनवायचे असेल, तर तुम्ही त्यात थोडेसे Corn Flour टाकू शकतात. असे केल्याने दुधाला घट्ट करण्यात मदत मिळेल. याच्याने आईस्क्रीम सारखे स्वादिष्ट व्यंजन बनवता येतात.
नको असलेले केस काढण्यात देखील कॉर्नफ्लोअर फायदेमंद आहे. या साठी Corn Flour पिठात एक चमचा मध मिसळा व ज्या भागावरील केस काढायचे आहेत तेथे फिरवा. असे केल्याने शरीरावरील नको असलेले केस काढण्यात मदत होईल.
पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील, केसांमधील घाण काढण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. यासाठी सर्वात आधी प्राण्याच्या अंगावर कॉर्नफ्लोअर टाका. थोड्या वेळाने एका कंगव्याच्यां सहाय्याने पाळीव प्राण्याचे अंग स्वच्छ करा, Corn Flour सोबत त्याच्या अंगावरील सर्व घाण पण निघून जाईल.
कपड्यांवरील डाग काढण्यासाठी देखील कॉर्न फ्लॉवर खूप फायदेमंद आहे. यासाठी corn flour आणि थंड पाण्याचे पेस्ट बनवा, याला कपड्यांवर असलेल्या डागांवर रगडा. नंतर कपड्याला लावलेले cornflour उन्हात सुखु द्या. सुखल्यानंतर त्याला पाण्याने धुऊन काढून घ्या.
READ MORE: