Birds Information in Marathi | विविध पक्ष्यांची माहिती मराठी

विविध पक्ष्यांची माहिती  | Birds Information in Marath

मराठी मित्रांनो जर तुम्ही विविध पक्ष्यांविषयी माहिती मिळवू इच्छितात, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल. 

आजच्या या लेखात मी तुम्हाला विविध पक्ष्यांबद्दल माहिती देणार आहे. ही माहिती तुम्ही तुमच्या शाळेच्या प्रोजेक्ट म्हणूनही वापरू शकतात. मला आशा आहे की तुम्हाला हा आर्टिकल नक्कीच आवडेल.

तर चला आपल्या मुद्द्याकडे वळूया आणि पाहूया विविध पक्ष्यांची मराठी माहिती.


Information of birds in Marathi | पक्ष्यांबद्दल मराठी माहिती

पृथ्वीवर अस्तित्वात असणारे ते प्राणी जे पंखांच्या मदतीने आकाशात उडू शकतात त्यांना पक्षी म्हटले जाते. आपल्या पृथ्वीवर जवळपास 10 हजार पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. ज्यातील 1200 प्रजाती भारतात आढळतात. सर्व पक्षी रंग, वजन आणि स्वभावाने वेगवेगळे असतात.


पक्षी पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्वाधिक आकर्षक प्राण्यांपैकी एक आहेत. पक्ष्यांबद्दल रोचक माहिती (information about birds in marathi) ही आहे की काही पक्षी उडू शकत नाहीत. तर चला आता पाहूया पक्ष्यांची मराठी माहिती.


पोपट: About parrot in Marathi

  1. पोपट हा हिरव्या रंगाचा पक्षी दिसण्यात खूप सुंदर असतो. पोपटाची चोच लाल असते. 
  2. पोपट एक पाळीव पक्षी आहे. त्याचा स्वभावच पाळीव असतो. 
  3. पोपटाला वाचणे, बोलणे शिकवले जाऊ शकते. 
  4. जगातील सर्वात लहान व कमी वजनाचे पोपट पिग्मी प्रजातीचे आहे. त्याचे वजन दहा ग्राम असते. 
  5. पोपट एका पायावर उभे राहून झोपू शकतात. 
  6.  मिठू मिठू आवाजामुळे पोपटाला प्रेमाने मिठू म्हटले जाते. संपूर्ण माहिती वाचा येथे  

मोर: About Peacock in marathi

  1. मोर हा दिसण्यात खूपच सुंदर पक्षी असतो. 26 जानेवारी 1963 ला मारला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले.
  2. भारतासह म्यानमार देशाचा राष्ट्रीय पक्षी देखील मोरच आहे. मोरचे वैज्ञानिक नाव 'पावो क्रिसटेटस' आहे.
  3. मोर भारतासोबतच दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिका मधील कांगो बेसिन या देशात आढळतो. मोरचा सरासरी जीवनकाल 10 ते 25 वर्ष असतो
  4. भारताच्या धार्मिक संस्कृतीत मोरचे महत्त्व विशेष आहे. मोर चे पंख भगवान कृष्ण आपल्या डोक्यावर लावायचे. 
  5. मोर जास्त वर उडू शकत नाही ज्यामुळे त्यांची शिकार लवकर होते. संपूर्ण माहिती वाचा येथे 

चिमणी: About sparrow in marathi

  1. चिमणी एक लहान व चंचल पक्षी आहे. आजच्या काळात चिमण्या फक्त ग्रामीण भागात आढळतात.
  2. चिमणी संपूर्ण आशिया आणि युरोप खंडात आढळते. चिमणीचे वजन 50 ग्राम पेक्षा कमी असते. 
  3. चिमणी चे शरीर 14 ते 16 सेंटिमीटर असेत. ती 35 ते 40 किमी प्रति तास च्या वेगाने उडू शकते. 
  4. मादी चिमणी एका वेळेला 3 ते 5 अंडी देते. चिमणी बिहार आणि दिल्ली ची राजकीय पक्षी आहे.
  5. आधुनिकीकरणामुळे आज शहरी भागातील चिमण्या जवळपास विलुप्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात त्या अस्तित्वात आहेत. संपूर्ण माहिती वाचा येथे 


हंस: About swan in marathi 

  1. जगभरात हंसाच्या 7 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. हंसाची लांबी जवळपास दीड मीटर लांब आणि वजन 10 ते 12 किलो असते. 
  2. हंस लाल गुलाबी रंगाचे असतात. ते दिसण्यात खूप आकर्षक असतात.
  3. हंस आपले भोजन पाण्यातील वृक्ष, गवत, किडे, फळ, मासे आणि बी खाऊन प्राप्त करतात. 
  4. हंसाचा जीवनकाळ 10 ते 15 वर्षाचा असतो. परंतू अनुकूल परिस्थितीत ते आपल्या सरासरी आयुष्यापेक्षा जास्त जगून जातात.
  5. हंस खूप कमी उडतात परंतु त्यांच्या उडण्याचा वेग 90 किमी प्रती तास पर्यन्त असू शकतो.



वटवाघूळ: About Owl In Marathi 

  1. वटवाघूळ अंटार्टिका खंडाला सोडून जगभरात आढळतात. जगभरात त्यांच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
  2. वटवाघूळ रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. दिवसाला ते आपल्या घरट्यात राहतात. ते मनुष्यापेक्षा 10 पट कमी आवाज ऐकू शकतात. 
  3. वटवाघळाचा सरासरी जीवन काळ 28 ते 30 वर्षांचा असतो. त्यांच्या तोंडात दात नसतात. वटवाघळाचे अन्न उंदीर, साप, खार इत्यादी असतात. 
  4. वटवाघूळ जास्त करून जुने झाड, वटवृक्ष, खाली विहीर इत्यादी ठिकाणी राहतात. 
  5. वटवाघूळ दिसण्यात खूप भीतीदायक असतो. व ते जास्त करून रात्रीच्या वेळी बाहेर पडतात.


वरील माहितीवरून निष्कर्ष हा निघतो की पक्षी आपल्या पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त आहे. पृथ्वीवरील जीवंत प्राण्यांपैकी पक्षी अतिशय सुंदर प्राणी आहेत. परत्नू आजच्या युगात वाढते प्रदूषण आणि आधुनिकीकरणामुळे चिमणी सारखे पक्षी विलुप्तीच्या मार्गावर आहेत.
Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने