मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. मराठी शिकण्यासाठी मराठी मुळाक्षरे - Marathi mulakshare समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. मराठी भाषेची सुरुवात ही मुळाक्षरां पासून झालेली आहे. आजच्या या लेखात आपण मराठी मुळाक्षरे, मराठी मुळाक्षरे वाचन व Marathi mulakshare pdf इत्यादी पाहणार आहोत.
मराठी मुळाक्षरे- mulakshare in marathi
इंग्रजी भाषे प्रमाणेच मराठी मुळाक्षरे सुद्धा दोन भागात विभागण्यात आले आहेत. मुळाक्षरांचे हे प्रकार स्वर व व्यंजन असे आहेत.
मराठी मुळाक्षरे (mulakshare in marathi) पुढील प्रमाणे आहेत -
स्वर
अ आ इ ई उ ऊ
ए ऐ ओ औ अं अः
व्यंजन
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ
क्ष ज्ञ
मराठी मुळाक्षरे वाचन
अ अननसा चा
आ आवळा चा
इ इमारती चा
ई ईडलिंबू चा
उ उशी चा
ऊ ऊसा चा
ऋ ऋषी चा
ए एडका चा
ऐ ऐरण चा
ओ ओढा चा
औ औषध चा
अं अंगठी चा
अः प्रातःकाल चा
अँ बॅट चा
आँ रॉकेट चा
व्यंजन:
क कमळ चा
ख खडू चा
ग गवता चा
घ घर चा
ङ
च चटई चा
छ छत्री चा
ज जहाज चा
झ झगा चा
ञ
ट टरबूज चा
ठ ठसा चा
ड डफली चा
ढ ढग चा
ण बाण चा
त तबला चा
थ थवा चा
द दप्तर चा
ध धरण चा
न नथ चा
प पणती चा
फ फणस चा
ब बगळा चा
भ भटजी चा
म मका चा
य यज्ञ चा
र रत्न चा
ल लगोरी चा
व वड चा
श शहाळे चा
ष षटकोन चा
स सरडा चा
ह हत्ती चा
ळ गुळ चा
क्ष क्षत्रिय चा
ज्ञ ज्ञानेश्वर चा
मराठी मुळाक्षरे बाराखडी - pdfMulakshare in marathi with pictures Pdf डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
तर मित्रहो आजच्या या लेखात आपण मराठी मुळाक्षरे- mulakshare in marathi अभ्यासले. आपणास ही माहिती उपयुक्त ठरली असेल अशी आशा करतो याच विषयाशी निगळीत इतर माहितीच्या लिंक्स खाली देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा :