मित्रांनो आजच्या ऑनलाइन युगात घरबसल्या कमाई करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण काही मोबाईल ॲप्स चा उपयोग करून दरमाह लाखो रुपये कमावित आहेत. जर आपणही दिवसभरात फक्त 10-20 मिनिटे देऊन ऑनलाइन पैसे कमवू इच्छिता तर हा लेख शेवट पर्यंत वाचा. या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम online earning apps घेऊन आलेलो आहोत.
या लेखात देण्यात आलेले ॲप्स आपण आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा आणि त्यात लॉगिन करून ऑनलाइन कमाई सुरू करा.
ऑनलाइन कमाई ॲप्स - Online Earning Apps in Marathi
WinZo
WinZo हे एक प्रसिद्ध ऑनलाइन कमाई करण्याचे ॲप असून आज असंख्य लोक या ॲप मध्ये गेम्स खेळून घरबसल्या ऑनलाईन कमाई करीत आहेत. जर आपणही घरबसल्या पैसे कमावू इच्छिता तर पुढे दिलेल्या लिंक द्वारे आपण winzo ॲप डाऊनलोड करू शकतात. ॲप download केल्यानंतर आपल्याला 50 रुपये वेलकम बोनस देखील मिळतो. तर मग लवकर पुढील लिंक क्लिक करून ॲप डाऊनलोड करा..
TaskBucks
TaskBucks हे भारतातील जुने व विश्वसनीय ऑनलाईन कमाई चे ॲप आहे. या ॲप मध्ये आपण लहान मोठे टास्क पूर्ण करून कमाई करू शकतात. याशिवाय या ॲप मध्ये काही गेम्स देखील आहेत ते गेम्स खेळून देखील आपण कमाई करू शकतात.
ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ने लॉगिन करावे. ॲप मध्ये तुम्हाला वेगवेगळे application download करण्यास सांगितले जाईल. ते application डाऊनलोड करून आपण कमाई करू शकतात. TaskBucks ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. व रेफरल कोड मागितल्यास पुढील code टाकावा..
CSZK6WE3